नेचर डिलाईट हा वेगाने विस्तारणारा उद्योगसमुह आहे. पशुखाद्य आणि दुग्धव्यवसायात या समुहाने खास ठसा उमटवला आहे. जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी नेचर डिलाईटचे उत्तमोत्तम प्रॉड्क्ट कायमच उत्तम पर्याय बनले आहेत. तर जनावरांच्या दुधवाढीसाठी नेचरचे प्रॉड्क्टही ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत.
नेचर डिलाईट पशुखाद्याचे फायदे :
नेचर डिलाईटला ग्राहकांची कायमच पसंती :
नेचर डिलाईट उद्योग समुहावर ग्राहकांनी दाखवलेला विश्वास पुरस्कारांच्या रुपात समोर आला आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धविकासाअंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्यामुळे समुहाचा गौरव करण्यात आला आहे.
उत्तम दर्जा : नेचर डिलाईट उत्पादनांसाठी वापरल्या जाणा-या कच्चा मालाचा दर्जा हा कायमच उत्तम असतो.
शेतकरी हिताला प्राधान्य : नेचर डिलाईट समुह कायमच शेतकरी हिताला प्राधान्य देताना दिसतो.
पशुआरोग्याची हमी : पशुंचं आरोग्य हा उत्तम दुग्धउत्पादनात महत्वाचा मुद्दा आहे. नेचरची उत्पादन उत्तम पशुआरोग्याची हमी देतात.
नेचर डिलाईट कायमच पशु आरोग्य आणि पशु संवर्धनासाठी कटिबद्ध राहिला आहे. त्यामुळेच उत्तमोत्तम उत्पादनं देण्याचा नेचरचा प्रयत्न आहे. याचा फायदा अनेक शेतक-यांना आजवर झाला आहे.
नेचर डिलाईट उद्योग समुह शेतक-यांच्या हिताचा कायमच प्राधान्याने विचार करताना दिसतो आहे. त्यामुळे आजवर शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी कायम प्रयत्न केले आहेत.
ही होमची फोटोशॉप आवृत्ती आहे. आणि म्हणून गर्भवती लेखकाला एक बॉल किंवा केळी घ्यायची आहे. पण मला प्रेमात बसणे आवडत नाही रोग स्तर
स्वतः इच्छित. लेखक डेकच्या द्वेषापासून विकसकांच्या द्वेषापासून दूर जात नाही. कलश आणि मांजरीची भांडी.
शेतकऱ्याचा आर्थिक विकास हाच आमचा ध्यास. शेतकरी बांधवांसाठी खास दर्जेदार व कमी बजेटमध्ये नेचर डिलाईटची उत्पादने
नेचर डिलाईटचा भाव रास्त उत्पादन हि होते सर्वात जास्त
नेचर डिलाईट म्हणजे रोगाशी फाइट हमखास रोगाचा इलाज नेचर डिलाईटतर आजच घेऊन या व आपल्या पशूल ठेवा तंदुरुस्त
शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची उत्पादने अगदी माफक दरात उपलब्ध करून देणे
व त्यांच्या आर्थिक विकासात महत्वाचा बदल घडवून आणणे
भारत हा कृषि प्रधान देश आहे व भारताचा आर्थिक विकास हा विकसित शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे नेचर डिलाईटने हे गमक ओळखून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधुनिक व दर्जेदार तसेच गुणवत्तापूर्ण पशू खाद्य उपलब्ध केले आहे. ज्यामध्ये पशूच्या वाढीपासून ते दूध उत्पादनात वाढ तसेच पशूंचे आरोग्य या सर्व बाबींचा समावेश आहे. मागील काहीं काळापासून नेचर डिलाईट हि शेतकरी बांधवांसाठी एक विश्वासू संस्था म्हणून पुढे येत आहे. कारण खाद्याची गुणवत्ता, खाद्याचे परिणाम हे खूपच चांगले असल्याची प्रतिक्रिया शेतकाऱ्याकडून मिळत आहेत म्हणून आम्ही खूप आनंदी आहोत.
नेचर डिलाईटने कमी काळात जी प्रगती केली आहे यामध्ये नेचर डिलाईटची गुणवत्ता व संस्थेचे व ग्राहकाचे असलेले पारदर्शी नाते व शेतकऱ्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास माफक दरात चांगल्या प्रतीचे प्रॉडक्ट या सर्व बाबी खूप महत्वाच्या आहेत असे मला वाटते. आमच्या संस्थेचा प्रमुख उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे समाधान व शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व यासाठीच येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही शेतकऱ्यांसाठी नवनवीन उत्पादने घेऊन येणार आहोत आपण जो एवढ्या कमी काळात आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे यासाठी मी आपले आभार मानतो तसेच आपली साथ येणाऱ्या काळात पण अशीच राहो एवढी सदिच्छा व्यक्त करतो.
व्यवस्थापकीय संचालक
पशूनच्या सर्वांगीण विकासासाठी दूध प्रमाणात वाढ सुदृढ पशू, रोगराई पासून मुक्तता या सर्वांवर एकच उपाय नेचर डिलाईट. घेऊन या नेचर डिलाईटची उत्पादने व रहा चिंता मुक्त.
नेचर डिलाईट ही आजच्या काळात एक विश्वासची व आपुलकीची संस्था म्हणून पुढे येत आहे कारण ग्राहक व संस्थेत असलेली पारदर्शकता.
खूप कमी काळात १५०० पेक्षा जास्त शेतकाऱ्यांपर्यंत पोहचलेली एकमेव संस्था म्हणजे नेचर डिलाईट.
शेतकरी बांधवांसाठीचे पशू खाद्य खास विश्वासपात्र, दर्जेदार व माफक दरात उपलब्ध होईल असे एकमेव उत्पादनाचे ठिकाण म्हणजे नेचर डिलाईट.
तर आजच आपली ऑर्डर दया व रहा चिंता मुक्त.